¡Sorpréndeme!

दत्तात्रयांचे ३ गुरु असलेले समुद्र, पतंग आणि मधमाशी यांचे महत्व | Shree Dattatray Guru's Importance

2021-08-24 1 Dailymotion

श्री दत्त गुरुंवर सर्वांचेच विशेष असे प्रेम असते. दत्तगुरुंचे असंख्य अनुयायी आणि भक्त आजही त्यांची सेवा आणि भक्ती करतात. पण श्री दत्तात्रयांचे तीन गुरु असलेले समुद्र, पतंग आणि मधमाशी यांचे महत्व आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #ShreeDattatray #ShreeGurudevdatta #DattaGuru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा